अर्थ : निर्णय करणारी व्यक्ती.
उदाहरणे :
निर्णायकाने निष्पक्षपणे निर्णय दिले पाहिजेत.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A person who studies and settles conflicts and disputes.
adjudicatorअर्थ : निर्णयात उपयोगी पडणारा.
उदाहरणे :
हे पत्र ह्या प्रकरणात निर्णायक ठरू शकते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Determining or having the power to determine an outcome.
Cast the decisive vote.निर्णायक व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. nirnaayak samanarthi shabd in Marathi.