पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील निरिच्छ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

निरिच्छ   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : काही इच्छा नसलेला.

उदाहरणे : निरिच्छ मनाने त्याने जगाचा निरोप घेतला

समानार्थी : इच्छारहित, निराकांक्ष


इतर भाषांमध्ये अनुवाद :

Free from physical desire.

Platonic love.
platonic
२. विशेषण / वर्णनात्मक / भावनादर्शक

अर्थ : इच्छा नसलेला.

उदाहरणे : मला एक निःस्पृह,निरिच्छ, कर्मयोगी सहकारी लाभला.

समानार्थी : अनिच्छ, अनिच्छुक


इतर भाषांमध्ये अनुवाद :

Having or feeling no desire.

A very private man, totally undesirous of public office.
undesiring, undesirous
३. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : कोणतीही अपेक्षा नसलेला.

उदाहरणे : साधु, महात्मा निरपेक्ष मनाचे असतात.

समानार्थी : अनपेक्ष, निरपेक्ष


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी की अपेक्षा न करने वाला।

साधु, महात्मा अनपेक्ष्य होते हैं।
अनपेक्ष्य

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

निरिच्छ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. nirichchh samanarthi shabd in Marathi.