अर्थ : असहाय असण्याची अवस्था किंवा भाव.
उदाहरणे :
गरीब मुलांच्या असहायतेचा फायदा घेणारे बरेच आहेत.
समानार्थी : असहायता
इतर भाषांमध्ये अनुवाद :
असहाय होने की अवस्था या भाव।
गरीब बच्चों की असहायता का लाभ उठाने से कोई नहीं चूकता।निराधारपणा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. niraadhaarpanaa samanarthi shabd in Marathi.