पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील निरपेक्ष शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

निरपेक्ष   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : स्वार्थ नसलेला.

उदाहरणे : त्याने निस्वार्थ मनाने माझी मदत केली.

समानार्थी : निःस्वार्थ, निःस्वार्थी, स्वार्थहीन


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो स्वार्थ रहित हो।

आधुनिक युग में भी स्वार्थहीन व्यक्तियों की कमी नहीं है।
निःस्वार्थी, स्वार्थहीन

Unaffected by self-interest.

disinterested
२. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : ज्याविषयी अपेक्षा बाळगलेल्या नाहीत असा.

उदाहरणे : गीतेनुसार निरपेक्ष कर्म करावे.

समानार्थी : अपेक्षाविरहित


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसे या जिससे अपेक्षा न हो।

गीता के अनुसार अनपेक्ष कर्म करना चाहिए।
अनपेक्ष, अपेक्षारहित
३. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : कोणतीही अपेक्षा नसलेला.

उदाहरणे : साधु, महात्मा निरपेक्ष मनाचे असतात.

समानार्थी : अनपेक्ष, निरिच्छ


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी की अपेक्षा न करने वाला।

साधु, महात्मा अनपेक्ष्य होते हैं।
अनपेक्ष्य

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

निरपेक्ष व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. nirapeksh samanarthi shabd in Marathi.