अर्थ : योगाच्या अष्टांगापैकी दुसरे अंग.
उदाहरणे :
शौच, संतोष, तप, स्वाध्याय आणि ईश्वरप्रणिधान यांचा नियमात समावेश होतो
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : वागण्याची ठरवून दिलेली पद्धत.
उदाहरणे :
शाळेतल्या विद्यार्थ्यांनी गणवेश घातलाच पाहिजे असा नियम आहे.
शाळेची शिस्त राखली पाहिजे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A principle or condition that customarily governs behavior.
It was his rule to take a walk before breakfast.अर्थ : व्यवहार किंवा आचरणाच्या विषयात नीती, विधी, धर्म इत्यादीकांच्या द्वारे निश्चित केलेली पद्धत किंवा प्रतिबंध.
उदाहरणे :
आपल्याला सिद्धांतांचे पालन केले पाहिजे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A complex of methods or rules governing behavior.
They have to operate under a system they oppose.नियम व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. niyam samanarthi shabd in Marathi.