पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील निमलष्करी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

निमलष्करी   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : सेनेच्या ठिकाणी कार्य करणार्‍या किंवा त्यांची मदत करणार्‍या स्थापित असैनिक नागरीकांशी संबंधित.

उदाहरणे : भूकंपग्रस्त भागात निमलष्करी दलाचे योगदान प्रशंसनीय होते.

समानार्थी : निमलष्कर


इतर भाषांमध्ये अनुवाद :

गठित असैनिक नागरिकों से संबंधित जो कि सेना के स्थान पर कार्यवाही करते हैं या उनकी सहायता करते हैं।

राहत कार्य में अर्धसैनिक बल का योगदान सराहनीय था।
अर्द्धसैनिक, अर्धसैनिक, सहसैनिक

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

निमलष्करी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. nimalashkaree samanarthi shabd in Marathi.