सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : शिवाचा भक्त.
उदाहरणे : शिवपुराणात निकुंभाविषयी माहिती मिळते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
शिव का एक अनुचर।
An imaginary being of myth or fable.
अर्थ : सुंद आणि उपसुंदचे वडील.
उदाहरणे : निकुंभ एक शूर राजा होते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
सुंद और उपसुंद का पिता।
अर्थ : कुंभकरणचा एक पुत्र.
उदाहरणे : निकुंभचा वध हनुमानाने केला होता.
कुम्भकरण का एक पुत्र।
अर्थ : एक असुर राजा.
उदाहरणे : निकुंभ हा श्रीकृष्णाच्या हाती मारला गेला होता.
एक असुर राजा।
स्थापित करा
निकुंभ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. nikumbh samanarthi shabd in Marathi.