अर्थ : ज्यासाठी शुल्क द्यावे लागत नाही असा.
उदाहरणे :
या रुग्णालयात सर्व सोयी निःशुल्क आहेत
समानार्थी : चकटफू, फुकट, मोफत, विनामूल्य, विनाशुल्क
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Costing nothing.
Complimentary tickets.निःशुल्क व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. nihshulk samanarthi shabd in Marathi.