अर्थ : दुसर्याचे दोष सांगण्याची वा दुसर्याविषयी वाईट बोलण्याची क्रिया.
उदाहरणे :
कुणाची ही निंदा करू नयेत.
समानार्थी : कुटाली, दोषवर्णन, निंदानालस्ती, निर्भर्त्सना
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Abusive or venomous language used to express blame or censure or bitter deep-seated ill will.
invective, vitriol, vituperationअर्थ : एखादे अनुचित कार्य केल्याबद्दल वाईट बोलण्याची क्रिया.
उदाहरणे :
पतीच्या निर्भत्सनेमुळे पत्नीने आत्महत्या केली.
समानार्थी : तिरस्कार, निर्भत्सना, भर्त्सन, भर्त्सना
इतर भाषांमध्ये अनुवाद :
निंदा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. nindaa samanarthi shabd in Marathi.