अर्थ : संपत्तीच्या इत्यादीच्या मालकी हक्कावरून एकाचे नाव काढून त्याजागी दुसर्याचे नाव टाकण्याची क्रिया.
उदाहरणे :
आजोबा नामांतरणासाठी कोर्टात गेले आहेत.
समानार्थी : नामांतर
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह क्रिया जिसमें सम्पत्ति आदि के स्वामित्व पर से एक व्यक्ति का नाम हटाकर दूसरे का नाम चढ़ाया जाता है।
दादाजी कचहरी में दाखिल-खारिज कराने गए हैं।नामांतरण व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. naamaantran samanarthi shabd in Marathi.