अर्थ : खूप कमी प्रमाणात.
उदाहरणे :
तो मेल्याने मला नाममात्र दुःख होणार नाही.
समानार्थी : थोडे सुद्धा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
In the slightest degree or in any respect.
Are you at all interested? No, not at all.अर्थ : सहज किंवा केवळ बोलले जाणारे परंतु सर्वमान्य नाही.
उदाहरणे :
तो एक नाममात्र साधू आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
यों ही या केवल कहा जानेवाला परन्तु सर्वमान्य नहीं।
वह एक तथाकथित साधु है।नाममात्र व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. naamamaatr samanarthi shabd in Marathi.