अर्थ : वर्तुळाचा मध्य बिंदू.
उदाहरणे :
वर्तुळाच्या केन्द्रबिंदूपासून त्याच्या परिघापर्यंतचे अंतर सारखे असते
समानार्थी : केंद्रक, केंद्रस्थान, केन्द्र, केन्द्रबिंदू, मध्यबिंदू
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी वृत्त या परिधि या पंक्ति के ठीक बीचों-बीच का बिन्दु या भाग।
इस वृत्त के केंद्र बिंदु से जाती हुई एक रेखा खींचो।अर्थ : पोटाला ज्या ठिकाणी गर्भनाळ जोडलेला असतो.
उदाहरणे :
आजीने बाळाच्या बेंबीला हिंग लावला
समानार्थी : बेंबी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A scar where the umbilical cord was attached.
You were not supposed to show your navel on television.नाभी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. naabhee samanarthi shabd in Marathi.