सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : संगीत आणि संवादास प्राधान्य असणारा नाट्यप्रकार.
उदाहरणे : नाटिकेचा कालावधी कमी असतो.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
एक प्रकार का लोक-नाट्य जिसमें संवाद तथा संगीत की प्रधानता होती है।
A theatrical performance of a drama.
अर्थ : संपूर्ण जातीची एक रागिनी.
उदाहरणे : नाटिकाची उत्पत्ती हमीर रागापासून झाली असे म्हटले जाते.
सम्पूर्ण जाति की एक रागिनी।
Any of various fixed orders of the various diatonic notes within an octave.
स्थापित करा
नाटिका व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. naatikaa samanarthi shabd in Marathi.