अर्थ : होड्या किंवा गलबते नदी वा समुद्रात एका जागी स्थिर करण्यासाठी पाण्यात टाकण्याचा साखळीने बांधलेला मोठा,लोखंडी,वजनदार आकडा.
उदाहरणे :
बंदराशी आल्यावर गलबताने लंगर टाकला आणि ते स्थिर उभे राहिले
समानार्थी : लंगर
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : शेतीची जमीन उकरण्याचे लोखंडी पाळ असलेले साधन.
उदाहरणे :
शेतकरी भल्या पहाटे नांगर घेऊन शेतावर जातात
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : गलबत स्थिर करण्यासाठी पाण्यात टाकण्याचा साखळीने बांधलेला लोखंडी मोठा, वजनदार आकडा.
उदाहरणे :
जहाजाला बरेच नांगर लावलेले असतात.
समानार्थी : गळ
इतर भाषांमध्ये अनुवाद :
नांगर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. naangar samanarthi shabd in Marathi.