अर्थ : जिचे नुकतेच लग्न झाले आहे ती महिला.
उदाहरणे :
नवविवाहितेच्या हत्येमागे हुंडा हे मुख्य कारण सांगितले जात आहे.
समानार्थी : नवपरिणीता
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह महिला जिसका विवाह हाल में ही हुआ हो।
नवविवाहिता की हत्या का कारण दहेज बताया जा रहा है।A woman who has recently been married.
brideअर्थ : जिचा नुकताच विवाह झाला आहे ती(महिला).
उदाहरणे :
नवविवाहिता रेणू आपल्या सासरी आनंदी आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
जिसका विवाह हाल में ही हुआ हो (महिला)।
नवविवाहिता रेनू अपने ससुराल में खुश है।नवविवाहिता व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. navavivaahitaa samanarthi shabd in Marathi.