अर्थ : जिचा विवाह नुकताच झाला आहे अशी व्यक्ती.
उदाहरणे :
विवाहानंतर लगेच नवे घर घेण्याचा नवविवाहितांचा प्रश्न सोडवा.
समानार्थी : नवविवाहित
इतर भाषांमध्ये अनुवाद :
नवपरिणित व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. navaparinit samanarthi shabd in Marathi.