अर्थ : स्त्रीशी संभोग करण्याची शक्ती नसलेली किंवा खूप कमी शक्ती असलेली व्यक्ती.
उदाहरणे :
तिचे लग्न एका नपुंसकाशी केले गेले.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : संभोगविषयक दुबळेपणा असलेला.
उदाहरणे :
नपुंसक माणूस संतती उत्पन्न करण्यास असमर्थ असतो
इतर भाषांमध्ये अनुवाद :
(of a male) unable to copulate.
impotentनपुंसक व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. napumsak samanarthi shabd in Marathi.