सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : नाकात घालावयाचा एक दागिना.
उदाहरणे : नवरीच्या नाकात सोन्याची नथ होती
समानार्थी : नथ
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
नाक में पहनने का एक गहना।
A ring worn on the nose as an ornament or on the nose of an animal to control it.
अर्थ : लहान नथ.
उदाहरणे : तिच्या नाकातील सोन्याची नथनी खूप शोभून दिसते.
समानार्थी : नथनी, नथिणी
छोटी नथ।
अर्थ : बैल इत्यादीकांनी स्वाधीन रहावे म्हणून त्यांचा नाकात ओवलेली दोरी.
उदाहरणे : वेसण घालून रामने बैलाला आपल्या ताब्यात केले
समानार्थी : नथिणी, वेसण
स्थापित करा
नथणी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. nathnee samanarthi shabd in Marathi.