पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील ध्वनिक्षेपित शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

ध्वनिक्षेपित   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक
    विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : संगीत, भाषण इत्यादींचा ध्वनी रेडीयोद्वारे ध्वनिक्षेपण केलेले आहे असा.

उदाहरणे : आता आपण आकाशवाणी रायपूरवरून ध्वनिक्षेपित कार्यक्रम ऐकत आहात.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

संगीत, भाषण आदि की ध्वनि का रेडियो द्वारा प्रसारण किया हुआ।

अभी आप आकाशवाणी रायपुर से प्रसारित कार्यक्रम सुन रहे थे।
प्रसारित

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

ध्वनिक्षेपित व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dhvanikshepit samanarthi shabd in Marathi.