कृपया जाहिराती काढून टाकण्यासाठी सदस्यता घ्या. सदस्यता शुल्क अमरकोशमध्ये नवीन शब्द आणि व्याख्या जोडण्यात आणि भाषांशी सम्बन्धित इतर वैशिष्ट्ये जोडण्यास मदत करेल.
पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील ध्वज शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

ध्वज   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : उंच स्तंभ उभारून त्यावर विशिष्ट चिन्हाने युक्त असे वस्त्र.

उदाहरणे : राजादिकांच्या स्वारीपुढे असलेला ध्वज म्हणजे त्यांचे यशचिन्ह होय

समानार्थी : झेंडा, ध्वजा, निशाण, पताका

वह तिकोना या चौकोर कपड़ा आदि जिसका एक सिरा डंडे में लगा रहता है और जिसका व्यवहार सत्ता, संकेत या उत्सव आदि सूचित करने के लिए होता है।

भारत के राष्ट्रीय झंडे के बीच में चक्र का निशान है।
उसने अपने नाम का परचम लहरा दिया।
अलम, केतन, केतु, जया, झंडा, झण्डा, ध्वज, ध्वजा, पताका, परचम

Emblem usually consisting of a rectangular piece of cloth of distinctive design.

flag
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : वर्षप्रतिपदेस आंब्याचा मोहोर, लिंबाची डहाळी, उंची वस्त्र, गाठी आणि भांडे यांसह काठीला बांधून उभारतात तो ध्वज.

उदाहरणे : गुढीपाडव्याला घरोघरी गुढी उभारतात

समानार्थी : गुढी

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

ध्वज व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dhvaj samanarthi shabd in Marathi.