पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील धैर्य सुटणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

धैर्य सुटणे   क्रियापद

१. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : एखादे काम करत असताना ते करण्याचे धैर्य न राहणे.

उदाहरणे : लढता लढता अखेर सेनेचा धीर सुटला.

समानार्थी : धीर सुटणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी काम को करते समय धैर्य न रख पाना।

भारतीय सेना के आगे शत्रु सेना का धैर्य टूट गया।
धैर्य टूटना, धैर्य भंग होना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

धैर्य सुटणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dhairy sutne samanarthi shabd in Marathi.