अर्थ : मोठ्यांचा अनादर करणारा.
उदाहरणे :
उद्धट वागणुकीमुळे आईने दामूला बदडले.
समानार्थी : अप्रशस्त, अभद्र, अविनयशील, अशिष्ट, असभ्य, आगाऊ, उद्धट, उर्मट, बेपर्वा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Showing lack of due respect or veneration.
Irreverent scholars mocking sacred things.धृष्ट व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dhrisht samanarthi shabd in Marathi.