अर्थ : एखाद्या विशिष्ट क्षेत्रात निष्णात असलेला आणि संपूर्ण कारकिर्दीत प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करीत, पराक्रमात सातत्य टिकवून ठेवल्याने उठून दिसणारा.
उदाहरणे :
त्यांचा पिंड धुरंधर राजकीय नेत्याचा होता
इतर भाषांमध्ये अनुवाद :
धुरंधर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dhurandhar samanarthi shabd in Marathi.