अर्थ : तंबाकू, गांजा इत्यादिकांचा धूर विडी किंवा चिलमीने तोंडात ओढून बाहेर काढणे.
उदाहरणे :
अहमद खूप धूम्रपान करतो.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
तम्बाकू, गाँजे आदि का धुआँ मुँह से खींचकर बाहर निकालना।
श्याम अपने माँ-बाप से छिपकर धूम्रपान करता है।Inhale and exhale smoke from cigarettes, cigars, pipes.
We never smoked marijuana.धुम्रपान करणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dhumrapaan karne samanarthi shabd in Marathi.