अर्थ : अकाराने कबुतरापेक्षा लहान एक पक्षी.
उदाहरणे :
घोंगी खंड्या के-के-के-के-के असा आवाज करतो.
समानार्थी : गुणचुवा, घोंगी किलकिला, घोंगी खंड्या, ढिंगला, धिंडरा, धिंडली
इतर भाषांमध्ये अनुवाद :
एक प्रकार का कौड़िल्ला जो आकार में कबूतर से छोटा होता है।
गुड़ियल के-के-के-के की आवाज करता है।अर्थ : आकाराने मैना आणि कबुतराच्य मधला, डोके, मान आणि खालील भाग तपकिरी, पांढरीशुभ्र छाती, जाड लाल चोच अशी लक्षणे असलेला पक्षी.
उदाहरणे :
खंड्या उडताना त्याच्या पंखावरील पांढरे डाग ठळक दिसतात.
समानार्थी : खंड्या, गणचुवा, धिंडल, धिंडला, धिंडली, बंड्या धिवर, सब गणेडा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
एक प्रकार का कौड़िल्ला जो मैना के आकार का होता है।
चितले किलकिले उड़ते समय पंख को केवल फैलाए रहते हैं उसे हिलाते नहीं हैं।धिंडरे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dhindre samanarthi shabd in Marathi.