सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एखाद्या वस्तूने दुसर्या वस्तूवर आघात करणे.
उदाहरणे : वेगाने येणार्या बसने एक व्यक्तीला धडक दिली.
समानार्थी : ठोकणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
धक्का मारना।
Beat with or as if with a hammer.
अर्थ : एखाद्या वस्तूने दुसर्या वस्तूला मारणे.
उदाहरणे : घाटात मोटार सायकलला अज्ञात ट्रकने जोराची धडक दिली.
समानार्थी : ठोकणे, धडकणे
एक वस्तु को दूसरी वस्तु पर मारना।
Knock against with force or violence.
स्थापित करा
धडक देणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dhadak dene samanarthi shabd in Marathi.