अर्थ : दणकट शरीराचा.
उदाहरणे :
एका हडकुळ्या मुलाने धट्ट्याकट्ट्या मुलाला चांगलेच बदडले.
समानार्थी : तगडा, धष्टपुष्ट, पुष्ट
इतर भाषांमध्ये अनुवाद :
मजबूत शरीर वाला।
एक दुबले-पतले पहलवान ने एक तगड़े पहलवान को धूल चटा दी।धट्टाकट्टा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dhattaakattaa samanarthi shabd in Marathi.