अर्थ : आत्मा आणि परमात्मा जीव आणि शिव ही दोन भिन्न तत्वे आहेत असा विचार करणारा दार्शनिक सिद्धांत.
उदाहरणे :
शंकराचार्यांनी दैतवादाचे खंडन केले
इतर भाषांमध्ये अनुवाद :
The doctrine that reality consists of two basic opposing elements, often taken to be mind and matter (or mind and body), or good and evil.
dualismद्वैतमत व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dvaitmat samanarthi shabd in Marathi.