अर्थ : भाग्याला किंवा दैवाला महत्त्व देणारी किंवा भाग्यावर अवलंबून राहणारी व्यक्ती.
उदाहरणे :
आजच्या विज्ञान युगातदेखील दैववादींची कमतरता नाही आहे.
समानार्थी : प्रारब्धवादी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
भाग्य को महत्व देनेवाला या भाग्य पर ही आश्रित रहनेवाला व्यक्ति।
आज के कर्म प्रधान युग में भी भाग्यवादियों की कमी नहीं है।Anyone who submits to the belief that they are powerless to change their destiny.
determinist, fatalist, predestinarian, predestinationistअर्थ : दैववाद मानणारी व्यक्ती.
उदाहरणे :
दैववादींच्या मते जे काही होते ते देवेच्या कृपेनेच होते.
समानार्थी : नियतिवादी, भाग्यवादी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Anyone who submits to the belief that they are powerless to change their destiny.
determinist, fatalist, predestinarian, predestinationistअर्थ : मनुष्याचे सुखदुःख, यशापयश इत्यादी प्रयत्नसाध्य नसून नशिबावर अवलंबून आहेत असे मानणारा.
उदाहरणे :
दैववादी माणसे प्रयत्न न करता दैवावर विसंबून स्वस्थ बसतात
समानार्थी : प्रारब्धवादी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
भाग्य को महत्व देनेवाला या भाग्य पर ही आश्रित रहनेवाला।
आज के कर्म प्रधान युग में भाग्यवादी व्यक्ति को कभी-कभी पछताना भी पड़ता है।दैववादी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. daivvaadee samanarthi shabd in Marathi.