पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील दृढ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

दृढ   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : आपल्या स्थानापासून, कर्तव्यापासून, विचारापासून न डगमगणारा.

उदाहरणे : क्रांतिकारकांची आपल्या देशाविषयी निष्ठा अविचल होती.

समानार्थी : अढळ, अविचल, ठाम


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो विचलित न हो।

अविचलित व्यक्ति अपनी मंजिल आसानी से पा लेता है।
अडिग, अविचल, अविचलित, दृढ़
२. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : खूप जवळीक असलेला.

उदाहरणे : आपला व श्रीपादचा घनिष्ठ संबंध आहे

समानार्थी : गाढ, घनिष्ठ, जिगरी, जिवलग, जिवाभावाचा, जीवश्चकंठश्च, दाट


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बहुत निकट का या बहुत घनिष्ठ।

मुकेश मेरा घनिष्ठ मित्र है।
मोहन और सोहन में गाढ़ी मित्रता है।
अंगरंगी, अंतरंग, अंतरंगी, अनन्य, अन्तरंग, अन्यतम, अभिन्न, आत्मिक, आत्मीय, इष्ट, गाढ़ा, घनिष्ठ, जिगरी, दिली, प्रगाढ़

Marked by close acquaintance, association, or familiarity.

Intimate friend.
Intimate relations between economics, politics, and legal principles.
intimate
३. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : आपल्या जागेवरून न हलणारा वा गती नसलेला.

उदाहरणे : त्याचा निर्धार अचल हिमालयासारखा होता.

समानार्थी : अचल, अढळ, अविचल, निश्चल, स्थिर


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो अपने स्थान से हटे नहीं या जिसे हटाया न जा सके।

पर्वत स्थिर होते हैं।
अचल, अटल, अडिग, अडोल, अनपाय, अनपायी, अपेल, अलोल, अविचल, अविचलित, कायम, खड़ा, गतिहीन, थिर, दृढ़, निश्चल, स्थिर
४. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : आपला निर्णय न बदलणारा.

उदाहरणे : संकटसमयीदेखील ती अविचल होती.

समानार्थी : अढळ, अविचल, ठाम

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

दृढ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dridh samanarthi shabd in Marathi.