अर्थ : वाईट, खराब करणारी गोष्ट.
उदाहरणे :
भारतीय असंतोषाचे जनक म्हणून चिरोलने टिळकांना दूषण दिले असले तरी त्यांना ते भूषणावह ठरले.
अर्थ : रावणाचा भाऊ, एक राक्षस.
उदाहरणे :
दूषणाला रामाने ठार केले.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : दूषित होण्याची क्रिया.
उदाहरणे :
अन्न, दूध झाकून ठेवले तर त्यांचे घरमाश्यांमुळे होणारे दूषण थांबते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
The act of contaminating or polluting. Including (either intentionally or accidentally) unwanted substances or factors.
contamination, pollutionदूषण व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dooshan samanarthi shabd in Marathi.