पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील दुर्जन शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

दुर्जन   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : दुष्ट व्यक्ती.

उदाहरणे : दुर्जन कधीच कुणाचे भले करत नाहीत

समानार्थी : असाधू, खल, दुष्ट


इतर भाषांमध्ये अनुवाद :

A wicked or evil person. Someone who does evil deliberately.

scoundrel, villain

दुर्जन   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : दुसर्‍याचा घातपात करावा किंवा ते न जमल्यास मत्सर तरी करावा अशा स्वभावाचा.

उदाहरणे : त्या दुष्ट माणसाने आप्तांना ही लुबाडले

समानार्थी : असाधू, खल, दुष्ट


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो दुष्टतापूर्वक काम या व्यवहार करता हो।

दुष्ट व्यक्ति सदा दूसरों का अहित ही चाहते हैं।
अधम, अमति, अशील, असंत, असज्जन, असाधु, असित, आणक, कितव, खल, दुर्जन, दुष्ट, पाजी, पामर, लंगर, विटपक, विश्वकद्रु, शठ, शाबर, सठ, हरामी

Morally bad in principle or practice.

wicked
२. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : वाईट कामे करणारा.

उदाहरणे : दुष्कर्मी व्यक्तींच्या संगतीत राहू नये

समानार्थी : अनाचारी, दुराचरणी, दुराचारी, दुष्कर्मी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

दुष्कर्म करनेवाला या जो अच्छा कर्म न करता हो।

दुष्कर्म से डरो,दुष्कर्मी व्यक्ति से नहीं।
अकर्मी, अकृत्यकारी, अपकर्मी, कुकर्मी, खल, दुष्कर्मी, बदकार

Morally bad in principle or practice.

wicked

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

दुर्जन व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. durjan samanarthi shabd in Marathi.