अर्थ : जिला देवता म्हणून पुजतात ती हिमालयाची मुलगी व शंकराची पत्नी.
उदाहरणे :
पार्वती ही गणेश व कार्तिकेय यांची आई होय.
समानार्थी : अंबा, अंबिका, अपर्णा, आदिमाया, उमा, गिरिजा, गौरी, जगदंबा, जगदंबिका, पार्वती, भगवती, भवानी, महादेवी, शिवपत्नी, शिवा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
शिव की पत्नी।
पार्वती भगवान गणेश की माँ हैं।अर्थ : असूरांचा वध करणारी एक देवी.
उदाहरणे :
दुर्गेने महिशासूर,शूंभ,निशूंभ इत्यादी राक्षसाचा संहार केला.
समानार्थी : आदिशक्ती, चंडी, महाकाली
इतर भाषांमध्ये अनुवाद :
एक देवी जिन्होंने अनेक असुरों का वध किया और जो आदि शक्ति मानी जाती हैं।
नवरात्र में लोग जगह-जगह दुर्गा की प्रतिमा स्थापित करते हैं।दुर्गा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. durgaa samanarthi shabd in Marathi.