अर्थ : एखाद्या गोष्टीच्या मूळच्या इतकीच झालेली वाढ.
उदाहरणे :
पोलीसभरती दुपटीने वाढवण्यात आली आहे.
समानार्थी : दुपट
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : दोन पटीने.
उदाहरणे :
गेल्या वर्षांच्या तुलनेने आमच्या गावात बेरोजगारी दुप्पट वाढली आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : मूळच्या परिमाणाइतकाच वाढलेला.
उदाहरणे :
संपाच्या काळात दुकानदार सर्व वस्तू दुप्पट भावात विकत होता.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
दुप्पट व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. duppat samanarthi shabd in Marathi.