सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : दोन्ही बाजूंना.
उदाहरणे : महामार्गावर दुतर्फा झाडे लावली होती.
अर्थ : दोन्ही बाजूंचा.
उदाहरणे : वाहनचालकाने अगोदरच दुतर्फी भाडे घेतले.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
दोनों तरफ या ओर का।
Having two sides or parts.
अर्थ : एखादे भांडण, वाद इत्यादींमध्ये दोन्ही पक्षांच्या बाजूने असणारा.
उदाहरणे : दुतर्फा व्यक्तीवर विश्वास ठेवू नये.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
जो किसी झगड़े आदि में दोनों पक्षों की ओर से रहे।
स्थापित करा
दुतर्फा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dutarphaa samanarthi shabd in Marathi.