सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एखाद्याचे कल्याण किंवा मंगल व्हावे यासाठी ईश्वराजवळ केलेली प्रार्थना.
उदाहरणे : त्याने पुरग्रस्तांसाठी केलेली दुवा पाहून सगळे गहिवरले.
समानार्थी : दुवा
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
किसी के कल्याण या मंगल के लिए ईश्वर से की जाने वाली प्रार्थना।
The act of praying for divine protection.
स्थापित करा
दुआ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. duaa samanarthi shabd in Marathi.