पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील दुःखी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

दुःखी   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : अतिशय दुःख किंवा उदासी असलेला.

उदाहरणे : चांगल्या माणसाच्या निधनाने सगळे आप्त शोकाकुल झाले.

समानार्थी : असुखी, दुःखित, शोकाकुल


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो शोक से भरा हो।

किसी महान व्यक्ति के मरते ही पूरे देश का माहौल शोकपूर्ण हो जाता है।
उन्मनस्क, मातमी, शोकग्रस्त, शोकपूर्ण, शोकाकुल

२. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : ज्यास दुःख झाले आहे असा.

उदाहरणे : दुःखी माणसालाच दुसर्‍यांच्या दुःखाची कल्पना असते.

समानार्थी : आर्त, कष्टी, दुःखित, पीडित, व्यथित

३. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : एखाद्या गोष्टीमुळे त्रस्त वा गांजलेला.

उदाहरणे : पीडित व्यक्तींचा प्रश्न सोडवला पाहिजे.

समानार्थी : गांजलेला, त्रस्त, दुःखित, पीडित, रंजलेला


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसे किसी प्रकार की व्यथा या कष्ट हो।

बाढ़ से पीड़ित लोगों को जल्द ही राहत पहुँचाई जाएगी।
व्यथित हृदय से उसने अपना घर छोड़ा।
अभिपीड़ित, अभिभूत, आक्रांत, आक्रान्त, ग्रसित, ग्रस्त, पीड़ित, व्यथित
४. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : कष्टात असणारा.

उदाहरणे : तिची कष्टी अवस्था मला बघवत नाही.

समानार्थी : कष्टी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो कष्ट में हो।

उसकी कष्टग्रस्त स्थिति मुझसे देखी नहीं जाती।
कष्टग्रस्त, कातर, दुःखित, विपन्न

Characterized by or indicative of distress or affliction or danger or need.

Troubled areas.
Fell into a troubled sleep.
A troubled expression.
Troubled teenagers.
troubled

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

दुःखी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. duhkhee samanarthi shabd in Marathi.