अर्थ : ज्याच्याकडे कर्ज चुकविण्यासाठी काहीही राहिले नाही अशा स्थितीत आणणे.
उदाहरणे :
एवढे महाग लग्न माझे तर दिवाळे काढेल.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
* जिसके पास ऋण चुकाने के लिए कुछ भी न रह गया हो ऐसी स्थिति में लाना।
इतनी महँगी शादी तो मुझे दिवालिया बनाएगी।दिवाळे काढणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. divaale kaadhne samanarthi shabd in Marathi.