अर्थ : कर्ज चुकविण्यासाठी जवळ काहीही नाही व ज्यात देणेदाराची अवस्था कफल्लक बनते अशी मनुष्याची अर्थहीन अवस्था.
उदाहरणे :
धंद्यात तोटा आल्याने त्याचे दिवाळे निघाले
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Inability to discharge all your debts as they come due.
The company had to declare bankruptcy.अर्थ : एखादी वस्तू किंवा गुणाचा अभाव.
उदाहरणे :
ह्या प्रश्नाला सोडवता सोडवता माझ्या अकलेचे दिवाळे निघाले.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A state of complete lack of some abstract property.
Spiritual bankruptcy.दिवाळे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. divaale samanarthi shabd in Marathi.