सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : गव्हाच्या पिठाच्या पोळीत शिजवलेले गुळाचे पुरण भरून वाफवून केलेला पदार्थ.
उदाहरणे : नागपंचमीला दिंड करतात.
अर्थ : लहान द्वार किंवा दार.
उदाहरणे : तो थोडेसे वाकून दिंडीतून बाहेर निघाला.
समानार्थी : दिंडी
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
छोटा द्वार या दरवाजा।
स्थापित करा
दिंड व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dind samanarthi shabd in Marathi.