पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील दास्य शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

दास्य   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / मनोवैज्ञानिक लक्षण

अर्थ : नवविधा भक्तितील एक, ज्यात भक्त स्वतःला चाकर आणि परमेश्वराला स्वामी मानून त्याची सेवा करतो.

उदाहरणे : हनुमंत हे दास्यभक्तीचे आदर्श उदाहरण आहे.

समानार्थी : दास्यभक्ती

भक्ति के नौ भेदों में से एक,जिसमें उपासक अपने उपास्य देवता को स्वामी और अपने आप को दास समझता है।

भक्त रैदास दास्य भाव से ईश्वर को पूजते थे।
दास्य, दास्य भक्ति

(Hinduism) loving devotion to a deity leading to salvation and nirvana. Open to all persons independent of caste or sex.

bhakti
२. नाम / अवस्था

अर्थ : दुसर्‍यायाच्या अधीन असणे.

उदाहरणे : एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारताचे पारतंत्र्य नाहीसे झाले

समानार्थी : गुलामी, परदास्य, परवशता, परस्वाधीनता, पराधीनता, पारतंत्र्य

पराधीन होने की अवस्था या भाव।

पराधीनता की बेड़ी में जकड़ा भारत उन्नीस सौ सैंतालीस में आज़ाद हुआ।
अमुक्ति, अस्वातंत्र्य, अस्वातन्त्र्य, ग़ुलामी, गुलामी, दासता, परतंत्रता, पराधीनता

The state of being under the control of another person.

bondage, slavery, thraldom, thrall, thralldom
३. नाम / अवस्था / सामाजिक अवस्था

अर्थ : दास असण्याची अवस्था.

उदाहरणे : गुलामगिरी पत्करण्यापेक्षा मृत्यू स्वीकारावा.

समानार्थी : गुलामगिरी, ताबेदारी, दासत्व, दास्यत्व

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

दास्य व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. daasy samanarthi shabd in Marathi.