सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : अतिशय दारू पिणारा.
उदाहरणे : त्या दारुड्या गिर्हाईकाने दुकानावर खूप दंगा केला.
समानार्थी : दारुडा, दारुड्या, बेवडा, मद्यपी
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
प्रायः अधिक शराब पीनेवाला।
Addicted to alcohol.
अर्थ : दारू प्यायलेला.
उदाहरणे : दारुड्या चालकाने गाडी झाडाला आपटली.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
शराब पिया हुआ।
स्थापित करा
दारूबाज व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. daaroobaaj samanarthi shabd in Marathi.