सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : आतिशय दारू पिणारा माणूस.
उदाहरणे : त्या दारुड्याला पोलीसांनी चांगले झोडपले.
समानार्थी : दारुड्या, बेवडा
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
वह जो प्रायः और अधिक शराब पीता हो।
A person who drinks alcoholic beverages (especially to excess).
अर्थ : दारु प्यायलेला माणूस.
उदाहरणे : तो दारुड्या वाटेते झिंगत चालत होता.
समानार्थी : दारुड्या
शराब पिया हुआ व्यक्ति।
Someone who is intoxicated.
अर्थ : अतिशय दारू पिणारा.
उदाहरणे : त्या दारुड्या गिर्हाईकाने दुकानावर खूप दंगा केला.
समानार्थी : दारुड्या, दारूबाज, बेवडा, मद्यपी
प्रायः अधिक शराब पीनेवाला।
Addicted to alcohol.
अर्थ : दारू प्यायलेला.
उदाहरणे : दारुड्या चालकाने गाडी झाडाला आपटली.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
शराब पिया हुआ।
स्थापित करा
दारुडा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. daarudaa samanarthi shabd in Marathi.