पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील दातकोरणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

दातकोरणे   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : दातात अडकलेला पदार्थ, अन्नाचे कण इत्यादी कोरून काढण्याचे साधन.

उदाहरणे : आजोबा जेवल्यावर दातकोरण्याने दात कोरतात.

समानार्थी : दातकोरणी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह पतली सींक जिससे दाँत खोदा जाता है।

दादाजी भोजन करने के बाद दँतखोदनी से दाँत खोदते हैं।
दँतकुरेदनी, दँतखुदनी, दँतखोदनी

Pick consisting of a small strip of wood or plastic. Used to pick food from between the teeth.

toothpick

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

दातकोरणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. daatakorne samanarthi shabd in Marathi.