अर्थ : अन्नाचा वेगळा केलेला एक लहान अंश.
उदाहरणे :
युद्धाच्या परिस्थितीत लोकांना अन्नाचा कण मिळणे कठीण झाले
समानार्थी : अन्नाचा कण, अन्नाचा दाणा, कण
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : धान्यकणाप्रमाणे असणारे मोती, मणी, डाळिंबाचे बी इत्यादी.
उदाहरणे :
डाळिंब सोलून दाणे काढून ठेवले
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : भुईमुगाच्या शेंगातील बी.
उदाहरणे :
ही भजी शेंगदाण्याच्या तेलात तळली आहेत.
समानार्थी : शेंगदाणा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
मूँगफली के अंदर का भाग।
मूँगफली के दाने से तेल निकालते है।Usually large hard-shelled seed.
nutदाणा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. daanaa samanarthi shabd in Marathi.