पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील दाखला शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

दाखला   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : ज्या कागदावर एखाद्या गोष्टीची सत्यता प्रमाणित केलेली आहे.

उदाहरणे : प्रमाणपत्रावर अधिकार्याची स्वाक्षरी घेतली.

समानार्थी : प्रमाणपत्र


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह पत्र जिस पर कोई बात प्रमाणित करने वाला कोई लेख हो।

मुझे आयु प्रमाणपत्र बनवाना है।
प्रमाण पत्र, प्रमाण-पत्र, प्रमाणक, प्रमाणपत्र, सनद, सर्टिफिकेट

A document attesting to the truth of certain stated facts.

certificate, certification, credential, credentials
२. नाम / निर्जीव / अमूर्त / बोध
    नाम / निर्जीव / अमूर्त / मनोवैज्ञानिक लक्षण

अर्थ : भाषण वा लेखनात एखादी गोष्ट स्पष्ट करून सांगण्यासाठी वापरलेली त्या गोष्टीसारखीच दुसरी परिचित गोष्ट.

उदाहरणे : मुद्दा स्पष्ट करण्यासाठी शिक्षकांनी जुन्या कालातील दाखला दिला

समानार्थी : उदाहरण, दृष्टांत


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी विषय को स्पष्ट रूप से बतलाने या सिद्ध करने के लिए किसी जाने हुए अन्य विषय का उल्लेख।

उदाहरण देकर समझाने से बातें जल्दी समझ में आ जाती हैं।
उदाहरण, दृष्टांत, नमूना, प्रतिमान, प्रयोग, मिसाल, हवाला

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

दाखला व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. daakhlaa samanarthi shabd in Marathi.