पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील दांता शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

दांता   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : फणी, करवत इत्यादीकांस असलेल्या दातांच्या आकाराच्या अवयवांपैकी प्रत्येक.

उदाहरणे : ह्या कंगव्याचे दांते तुटले आहेत.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

दाँत के आकार की निकली हुई वस्तु।

इस कंघी के कई दाँत टूट गए हैं।
दंत, दन्त, दाँत, दाँता, दांत

Something resembling the tooth of an animal.

tooth

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

दांता व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. daantaa samanarthi shabd in Marathi.