अर्थ : संख्येच्या मांडणीत उजवीकडून डावीकडे दुसरे स्थान, इथल्या संख्येची किंमत तिच्या दहापट असते.
उदाहरणे :
१५२ मध्ये पाच ही संख्या दहं स्थानी आहे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अंकों के स्थानों की गिनती में दूसरा स्थान जिसमें दस गुणित का बोध होता है।
चालीस में दहाई के स्थान पर चार है।दशं व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dasham samanarthi shabd in Marathi.