सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : कर्मचारी वा कार्यकर्त्याचे योग्यतेनुसार नेमून दिलेले स्थान.
उदाहरणे : तो या संस्थेत मोठ्या पदावर आहे.
समानार्थी : जागा, पद, हुद्दा
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
योग्यता के अनुसार कर्मचारी या कार्यकर्ता का नियत स्थान।
A job in an organization.
अर्थ : पात्रता, महत्त्व यांनुसार केलेला विभाग.
उदाहरणे : त्याचे विचार उच्च दर्जाचे आहेत.
समानार्थी : कोटी, पातळी, प्रत, श्रेणी
योग्यता, कर्तव्य आदि के विचार से किया हुआ विभाग।
A collection of things sharing a common attribute.
स्थापित करा
दर्जा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. darjaa samanarthi shabd in Marathi.