अर्थ : ज्याला दंड देणे उचित आहे असा.
उदाहरणे :
त्याच्या हातून एक दंडनीय अपराध घडला.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : शिक्षा करण्यास पात्र.
उदाहरणे :
तस्करी हा दंडनीय अपराध आहे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
दंडनीय व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dandneey samanarthi shabd in Marathi.